90
Fire To Canteen Of Chitra Cinema : मुंबईतील दादर परिसरात असलेल्या चित्रा सिनेमा हॉलला आज (28 जुलै) दुपारी आग लागली. परंतु, अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या दहा मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवलं. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.Read more