39
Keshavrao Bhosale Theatre Fire : कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला आणि खासबाग कुस्ती मैदानावरील व्यासपीठाला भीषण आग लागली होती. यामुळं संपूर्ण नाट्यगृह जळून खाकं झालं. गुरुवारी रात्री 10 च्या सुमारस ही आग लागली. आगीचं नेमकं कारण अद्याप कळलं नाही.Read more