140
Mumbai Lalbaug Fire : मुंबई येथील लालबाग परिसरातील रहिवासी असलेल्या इमारतीला आग (Fire News) लागल्याची घटना घडली आहे. या आगीत चारजण होरपळल्याची माहिती समोर आली आहे. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.Read more