87
Fire Breaks Out in Amravati : अमरावती शहरातील जुन्या टायरच्या गोदामाला भीषण आग (Fire News) लागल्यानं खळबळ उडाली आहे. आगीत टायर आणि भंगार साहित्य जळून खाक झाले असून धुरामुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे.Read more