114
INS Brahmaputra Fire : नौदलाच्या आएनएस ब्रह्मपुत्रा या जहाजाला भीषण आग लागली होती. या आगीत जहाजाचे प्रमुख खलाशी सितेंद्र सिंह हे बेपत्ता होते. दरम्यान नौदलाला त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.Read more