35
Mumbai Building Fire : मुंबईच्या लोअर परळ पश्चिम भागात असलेल्या टाइम्स टॉवर इमारतीला आग लागली. अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.Read more